बॉलिवूड अभिनेत्री तेजस्वी प्रकाश सध्या चर्चेत आहे.
तेजस्वी प्रकाशला छोट्या पडद्यावरची क्वीन म्हटलं जातं.
दिवाळी पार्टीत छोट्या पडद्यावरची क्वीन तेजस्वी प्रकाशचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळाला आहे.
दिवाळी पार्टीतील तेजस्वीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
तेजस्वीचा ब्लॅकआऊटफिट चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
काळ्या रंगाच्या साडीत तेजस्वी खूपच ग्लॅमरस दिसत होती.
तेजस्वीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
दिवाळी पार्टीत तेजस्वीने साधासरळ लूक करण्यावर भर दिला होता.
तेजस्वीने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.
तेजस्वीच्या आगामी प्रोजेक्टची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.