अनिल कपूर बॉलिवूडचे लोकप्रिय अभिनेते आहेत.
रमेश तौरानी यांच्या दिवाळी पार्टीत अनिल कपूरने हजेरी लावली होती.
अनिल कपूरचा पारंपारिक लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला.
अनिल कपूरचा लक्षवेधी कूर्ता चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
अनिल कपूरचे दिवाळी पार्टीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
अनिल कपूर सोशल मीडियावर चांगलाच अॅक्टिव्ह आहे.
अनिल कपूरच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना उत्सुकता आहे.
अनिल कपूरचा आजही मोठा चाहतावर्ग आहे.
अनेक सुपरहिट सिनेमांचा अनिल कपूर भाग आहेत.