'बिग बॉस 15' विजेती अभिनेत्री म्हणजे तेजस्वी प्रकाश.



'2612' या मालिकेच्या माध्यमातून तिने अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात केली.



तेजस्वी 'पहरेदार पिया की' व 'सिलसिला बदलते रिश्तों का' अशा टीव्हीवरील मालिकांमध्ये दिसून आली आहे.



मालिकांसोबतच तेजस्वी प्रकाशने अनेक रिअॅलिटीशो देखील केले आहेत.



'खतरों के खिलाड़ी 10' व्यतिरिक्त ती 'किचन चॅम्पियन 5', ' कॉमिडी नाइट्स विद कपिल' ' यांसारख्या शोमध्ये दिसली आहे.



तेजस्वीने नुकतंच एक फोटोशूट केलंय



पिवळ्या रंगाच्या या ड्रेस मध्ये तेजस्वी फारच सुंदर दिसत आहे



सध्या नागिन (Naagin) या मालिकेतून तेजस्वी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे



या मालिकेतील तिच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.