वाढतं प्रदूषण आणि इंधनाचे दर यावर उपाय म्हणून आता ग्रीन हायड्रोजनवर इंधनावर चालणारी कार प्रसिद्ध कार कंपनी टोयाटोने सादर केली टोयाटो मिराई केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते बुधवारी लॉन्च झाली कार कारमध्ये तीन हायड्रोजन सिलेंडर कारमध्ये 1.4 किलोवॅटची बॅटरी असून एका सिलेंडरमध्ये 5.6 किलो हायड्रोजन भरण्याची क्षमता एका सिलिंडरवर ही कार 650 किमी प्रवास करु शकते. या कार लॉन्चला अनेक मान्यवर उपस्थित होते. ही कार टोयोटा कंपनी आणि किर्लोस्कर यांनी मिळून तयार केली आहे