राज्यात नव्या 237 कोरोनाबाधितांची नोंद


तर 455 जणांची कोरोनातुन मुक्तता


दोन रुग्णांच्या मृत्यूमुळे मृत्यूदर 1.82 टक्क्यावर


मुंबई पालिका क्षेत्रात 44 नवे कोरोनाबाधित


मुंबईत 53 जण कोरोनामुक्त, तर एकाचा मृत्यू


मुंबईत सध्या 314 सक्रीय रुग्ण


कोरोनाचा धोका कमी होत असताना इस्रायलमध्ये आढळला नवा व्हेरियंट


कोरोनाचा धोका पुन्हा न वाढण्यालीठी काळजी घेणं महत्त्वाचं