अभिनेत्री तेजस्वी प्रकाश वायंगणकर टीव्ही शो ‘बिग बॉस 15’चे विजेतेपद पटकावून प्रचंड चर्चेत आली



अभिनेत्री तेजस्वी प्रकाश आणि अभिनेता करण कुंद्रा 'बिग बॉस'मुळे अधिक चर्चेत आले



तेजस्वी प्रकाश सध्या करण कुंद्रासोबत रिलेशनमध्ये आहे



या 'क्यूट कपल'चे नवे फोटो सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत



तेजस्वी आणि करण या फोटोंमध्ये रोमँटिक अंदाजात दिसत आहेत



या फोटोंमध्ये दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले दिसत आहेत



चाहत्यांना तेजस्वी आणि करणचा हा अंदाज फारच आवडलेला दिसत आहे



तेजस्वी आणि करण कायम त्यांच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत असतात