अनुष्का सेनने खूप कमी वयात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे अभिनेत्री अनुष्का सेनला तिच्या स्टायलिश लूकमुळे जास्त लोकप्रियता मिळाली आहे अनुष्का सेन लवकरच कोरियन वेब सीरिजमध्ये झळकणार आहे अभिनेत्री अनुष्का सेनचे जगभरात अनेक चाहते आहेत सध्या अनुष्का सेन इटलीमध्ये सुट्ट्यांच्या आनंद घेत आहात इटलीमधील भटकंतीचे फोटो अनुष्काने फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत अनेकदा चाहते तिच्या एका झलकसाठी आतुर असतात अभिनेत्री अनुष्का सेन तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे अनुष्का तिच्या वैयक्तिक आयुष्यापासून ते व्यावसायिक आयुष्यापर्यंतच्या सर्व अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत असते अनुष्का अनेक टीव्ही शो व्यतिरिक्त, चित्रपट, वेब सीरिज आणि म्युझिक व्हिडीओमध्ये झळकली आहे