प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्रींमधील एक म्हणजे समांथा

बॉलीवुड सिनेमातही झळकलेली काजल अगरवालही आहे फेमस

पुजा हेगडे सध्या टॉपची साऊथ इंंडीयन अॅक्टरस आहे.

आपल्या साधेपणासाठी प्रसिद्ध साईपल्लवीचे लाखो चाहते

अनेक हिट सिनेमांत झळकलेली अनुष्का शेट्टीही आहे प्रसिद्ध अभिनेत्री

किर्ती सुरेशही दाक्षिणात्य सिनेमातील एक मोठं नाव

साऊथ इंडस्ट्रीसह बॉलीवुडमध्ये प्रसिद्ध तमन्नाचेही लाखो चाहते देशभर

नॅशनल क्रश रश्मिका मंधाना तर सर्वांचीच लाडकी

क्रिथी शेट्टी युवा अभिनेत्रीचीही लोकप्रियता वाढती

अलीकडे अधिक सिनेमात दिसत नसली तरी श्रुती हसनची प्रसिद्ध देशभर आहे.