बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे सध्या तिच्या मोस्ट अवेटेड चित्रपट 'लायगर'मुळे चर्चेत ‘लायगर’ या चित्रपटात ती विजय देवरकोंडासोबत मुख्य भूमिकेत दिसणार अनन्या पांडेने नुकतेच तिचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर केले अनन्या पांडे नेहमीच लाइमलाइटचा भाग असते. अनन्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये प्रचंड व्यस्त आहे . दरम्यान अभिनेत्री स्वतःचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे. नुकतेच तिने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले ज्यामध्ये तिने निळ्या रंगाचा लेहेंगा परिधान केलेला दिसत आहे. चाहत्यांनी या फोटोवर कमेंटचा वर्षाव केला