छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री टीना दत्ता



टीना अनेकदा तिच्या प्रत्येक अवतारामुळे चर्चेत



लेटेस्ट फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर केले आहे



टीना दत्ताने तिच्या 'उतरन' या मालिकेतून घराघरात पोहचली



आजही ती प्रत्येक घरातील इच्छा नावाने ओळखली जाते



देशभरात तिचे लाखो चाहते आहेत



लोक तिच्याबद्दल सर्व काही जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत



लेटेस्ट लुक पूर्ण करण्यासाठी टीनाने पिवळा ड्रेस परिधान केलाय



कॅमेऱ्यासमोर वेगवेगळे लूक देत आहे.



या लूकमध्ये टीना नेहमीप्रमाणेच बोल्ड दिसत आहे.