क्रिती सॅननने तिचे ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. व्हाईट ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसते. या फोटोंमध्ये तिने किलर लूक दिला आहे. बच्चन पांडे या चित्रपटात ती दिसली आहे. हिरोपंती 2 मध्ये तिने शानदार डान्स केला. गणपत आणि शहजादा हे तिचे आगामी चित्रपट आहेत. भेदिया आणि आदिपुरुष या चित्रपटांचे शूटिंग तिने पूर्ण केले. क्रिती कोणत्याही भूमिकेत फिट बसते. क्रिती तिची प्रत्येक भूमिका अतिशय सुंदरपणे साकारते. क्रिती सेनन सोशल मीडियावर कायम अॅक्टिव्ह असते.