बॉलीवूड अभिनेत्री नुसरत भरुचा अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी कनेक्ट असते अभिनेत्रीने तिच्या लेटेस्ट लूकची झलक चाहत्यांना दाखवली आहे. चित्रपटांबरोबरच हटके लूकमुळे देखील चर्चेत असते. नुसरतने आता रेड वाईन रंगाच्या साडीमध्ये खास फोटोशूट केलं आहे. तिच्या या साडी लूकमधील फोटोंची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. तसेच नुसरतने फोटोशूट करत असताना खास पोझ देखील दिल्या आहेत. नुसरतच्या चाहत्यांनी कमेंटच्या माध्यमातून तिच्या सौंदर्याचं कौतुक केलं आहे. नुसरतचा 'जनहित में जारी' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे नुसरतच्या मनमोहक अदांनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहे चित्रपटांबरोबरच हटके लूकमुळे देखील चर्चेत असते.