फातिमा सना शेख वेगवेगळ्या प्रिंटेड कपड्यांमध्ये खुलून दिसते. 'दंगल गर्ल' फातिमा आपल्या स्टाईल सेन्समुळे प्रसिद्ध आहे. तिचे आऊटफिट्सचे वेगवेगळ्या रंगातील परफेक्ट मॅचिंग दिसते. बॉलिवूडमधील स्टाईल आयकॉन अशी तिची ओळख आहे. या रंगातील कपड्यामुळे तिच्या सौंदर्यात भर पडते. प्रिंटेड कपड्यांमध्ये ती अधिक लक्ष वेधून घेते. तिचे लूक्स प्रत्येकवेळी कमालीचे असतात. वेस्टर्न आणि पारंपरिक लूकमध्ये ती सुंदर दिसते. फातिमा सना शेखचा फॅन फॉलोइंग वर्ग मोठा आहे. सर्व फोटो instagram @fatimasanashaikh