आपल्यापैकी प्रत्येकाकडे मोबाईल असतो मात्र मोबाईल फोन सोबत मिळत असलेल्या चार्जरची एक गोष्ट तुम्ही कधी नोटीस केली आहे का?

Image Source: Pexel

कोणत्याही कंपनीचा मोबाईल असो किंवा कितीही महागडा मोबाईल फोन असो त्यासोबत मिळणाऱ्या चार्जरचा रंग कायम आपल्याला काळा किंवा पांढराच असतो.

Image Source: Pexel

कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू सुरुवातीस बनवताना कधीही त्या वस्तू मागील तांत्रिक गोष्टीचा विचार केला जातो.

Image Source: Pexel

त्यानंतर ती इलेक्ट्रॉनिक वस्तू तयार केली जाते

Image Source: Pexel

मुख्य म्हणजे जे काळ्या रंगांचे चार्जर असतात त्याचा मुख्य हेतू असा की, काळा रंग उष्णतेला शोषून घेतात.

Image Source: Pexel

त्यामुळे चार्जरला काळा रंग असतो असे मानतात.

Image Source: Pexel

पांढरा रंगांचा चार्जर असण्यामागे कारण असे की, पांढरा रंग चार्जरच्या बाहेरची उष्णता चार्जरच्या आतमध्ये येऊन देत नाही.

Image Source: Pexel

काळा आणि पांढरा रंग हा अत्यंत किफायत किंमतीत येतो,

Image Source: Pexel

यासह काळ्या आणि पांढऱ्या रंगांचे चार्जर तयार करण्याचा खर्च देखील खूप कमी लागतो.

Image Source: Pexel