विमान हे प्रवासाचे वेगवान साधन आहे. ( Image Credit- Unsplash ) तुमच्यातील अनेकांनी विमानातून प्रवास केला असेल. ( Image Credit- Unsplash ) त्या प्रवासात तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल, ( Image Credit- Unsplash ) टेक ऑफ आणि लँडिंगच्या आधी विमानातील लाईट बंद केली जाते. ( Image Credit- Unsplash ) तुम्हाला यामागील कारणं माहीत आहे का ? ( Image Credit- Unsplash ) कारण टेक ऑफ आणि लँडिंगवेळी वीजेची जास्त आवश्यकता असते. ( Image Credit- Unsplash ) आणि विमानातील लाईट बंद केल्याने वीजेची बचत होते. ( Image Credit- Unsplash ) आपल्या डोळ्यांना अंधारात जुळवून घेण्यासाठी 10 ते 30 मिनीटांचा वेळ लागतो. ( Image Credit- Unsplash ) हे लक्षात घेऊन लाईट बंद केली जाते. ( Image Credit- Unsplash ) लाईट बंद केल्याने इमर्जन्सी लाईट पाहण्यास आपल्याला मदत होते. ( Image Credit- Unsplash )