बुलेटप्रुफ काच अनेक सामान्य काचांच्या थरापासून बनलेली असते. ( Image Credit- Pexels )



तसेच पॉली कार्बोनेटचा थर मध्यभागी ठेवला जातो. ( Image Credit- Pexels )



या प्रक्रियेला लॅमिनेशन म्हटलं जातं. ( Image Credit- Pexels )



या शिवाय यामध्ये आर्मामॅक्स, सायरोलन, मॅक्रो क्लिअर, लेक्सन यांचा समावेश आहे. ( Image Credit- Pexels )



या काचेची जाडी 7 ते 75 मिलीमीटर एवढी असते. ( Image Credit- Pexels )



तसेच ते खूप जाड आणि वजनदार असतात. ( Image Credit- Pexels )



यावर गोळी चालवल्यानंतर त्याच्या बाहेरील थरावर छेद होतो. ( Image Credit- Pexels )



यावर असलेला पॉलीकार्बोनेटचा थर गोळीची ऊर्जा शोषून घेतो. ( Image Credit- Pexels )



तसेच ही ऊर्जा बाकी थरांवर पसरली जाते ज्यामुळे गोळीची प्रभाव कमी होतो. ( Image Credit- Pexels )



ग्लास डोरर्ड बेनेडिक्ट नावाच्या शास्रज्ञाने याचा शोध लावला होता. ( Image Credit- Pexels )