कोणत्याही वाहनाला चालवण्यासाठी इंधनाची गरज असते. ( Image Credit- Unsplash )



रस्त्यावरून चालणाऱ्या वाहनांचं तेल संपणं ही काही मोठी गोष्ट नाही. ( Image Credit- Unsplash )



आणि संपले तरी ते परत भरणे अवघड नाही. ( Image Credit- Unsplash )



परंतु अन्य काही वाहनं जसे की समुद्रातील जहाजं. ( Image Credit- Unsplash )



जर कधी अचानक भर समुद्रात यांचं इंधन संपलं तर... ( Image Credit- Unsplash )



जर कधी जहाजातील इंधन संपले तर ते आपल्या आहे त्या जागेवर थांबेल.



काय होईल पाहूयात, ( Image Credit- Unsplash )



ते तात्काळ बंद होऊन एका जागेवर थांबते. ( Image Credit- Unsplash )



पण यामुळे ते कधी बुडत नाही. ( Image Credit- Unsplash )