विमानासाठी लागणारे तेल पेट्रोल- डिझेल पेक्षा वेगळे असते. ( Image Credit- Unsplash ) विमानाच्या तेलासंबंधी समजून घेण्यासाठी आपण 'बोइंग 747' या विमानाचे उदाहरण घेऊयात. ( Image Credit- Unsplash ) हे विमान सर्वात मोठ्या विमानांपैकी एक आहे. ( Image Credit- Unsplash ) या विमानांचा सरासरी वेग '900 किमी प्रति तास' असतो. ( Image Credit- Unsplash ) या विमानांत जवळपाास 500 प्रवासी प्रवास करू शकतात. ( Image Credit- Unsplash ) बोइंग विमान 'प्रति सेकंद 4 लिटर' इंधन खर्च करते. ( Image Credit- Unsplash ) त्यानुसार एक मिनिटाच्या प्रवासासाठी हे विमान 240 लिटर इंधन खर्च करते. ( Image Credit- Unsplash ) अशी विमानं एक लिटर इंधनात फक्त 0.8 किमी चं अंतर पार करतात. ( Image Credit- Unsplash ) एक किमी साठी जवळपास 12 लिटर इंधन ही विमानं खर्च करतात. ( Image Credit- Unsplash ) विमानाच्या श्रेणीनुसार विमानाचे मायलेज देखील बदलते. ( Image Credit- Unsplash )