मोटरसायकल, स्कूटी, गाडीचे टायर अनेकदा फुटतात. ( Image Credit- Unsplash ) पण विमानाचे टायर फुटत नाहीत. ( Image Credit- Unsplash ) विमानाच्या चाकात रबरसोबतच अॅल्युमिनियम आणि स्टील देखील असते. ( Image Credit- Unsplash ) यामध्ये हवेऐवजी एक विशेष गॅस भरला जातो. ( Image Credit- Unsplash ) विमानाच्या चाकात 45 इंचाचे सिंथेटीक रबरच्या मिश्रणातून बनवले जातात. ( Image Credit- Unsplash ) यात अॅल्युमिनियम आणि स्टील कपड्यासोबत जोडलं जातं. ( Image Credit- Unsplash ) हे नायलॉन आणि अरामिड पासून बनवलं जातं. ( Image Credit- Unsplash ) यामध्ये 200 पाउंड प्रति वर्ग इंच नायट्रोजन वायूने भरले जातात. ( Image Credit- Unsplash ) विमानाचे टायर जवळपास 500 वेळा वापरून पुन्हा रिट्रेड केले जातात. ( Image Credit- Unsplash ) त्यानंतर त्यावर ग्रिप चढवून परत वापरले जातात. ( Image Credit- Unsplash )