ATM मध्ये पैसे काढण्याच्या पर्यायावर क्लिक करावे.
त्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर UPI चा पर्याय मिळेल.
त्यावर क्लिक केल्यानंतर QR कोड दिसेल.
मोबाईलवर UPI ॲप उघडून QR कोड स्कॅन करावा.
त्यानंतर तुम्हाला रक्कम टाकावी लागेल.
त्यानंतर तुम्हाला UPI पिन टाकून प्रोसिड करावे लागेल.
त्यानंतर तुम्ही एटीएम कार्डशिवाय एटीएममधून पैसे काढू शकता.
पैसे काढण्याचा व्यवहार हे तुमच्या बँकेच्या ATM वर अवलंबून असते.
टीप: वरील माहिती केवळ वाचक म्हणून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.