पण अशा काही चुका होतात ज्यामुळे स्मार्टफोनचे नुकसान होते.
रात्रभर फोने चार्जिंगवर ठेवल्याने तेव्हा बॅटरीचे आयुष्य कमी होऊ शकते.
पाणी किंवा धुळीचा धोका असतो त्याठिकाणी फोनचे अंतर्गत भाग खराब होतात.
नकळत डाउनलोड केलेले खराब ॲप्स फोनेवर परिणाम करतात.
अति उष्म किंवा थंडीच्या संपर्कात आणल्याने बॅटरीवर आणि इतर घटकांवर परिणाम होतो.
यामुळे फोन गरम होतो आणि हँग देखील होऊ शकतो.
वेळोवेळी फोन स्वच्छ करणे आवश्यक असतो.
या सवयी लक्षात राहिल्यास स्मार्टफोनचे आयुष्य वाढवता येईल.
टीप: वरील उपाय केवळ माहिती म्हणून वाचक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.