सॅटेलाइट टू डिवाइस सर्व्हिसमुळे नेटवर्क नसलेल्या ठिकाणीही कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.
अमेरिकेत VIASAT कंपनीच्या सहकार्याने ही सेवा सुरू करण्यात आली आहे.
भारत अजूनही दुर्गम भागी अनेक टेलिकॉम कंपन्यांचे नेटवर्क पोहोचलेले नाही. अशा स्थितीत BSNL ची सॅटेलाईट टू डिव्हाईस ही सेवा फायदेशीर ठरणार आहे
सॅटेलाइट टू डिवाइस च्या प्रकल्पाची चाचणी पूर्ण झालेली आहे.
BSNL च्या या नव्या सुविधेमुळे भारतातील कोट्यवधी लोकांना फायदा होणार आहे.
बीएसएएलच्या सॅटेलाइट टू डिवाइस या सेवेचा SOS मॅसेजेस आणि UPI पेमेंटसाठीही वापर करता येईल.
सॅटेलाइट टू डिवाइस मात्र या सुविधेअंतर्गत कॉलिंग आणि एसएमएस सुविधाही पुरवली जाईल की नाही, याबाबत अस्पष्टता आहे.