Royal Enfield Royal Enfield ने जागतिक मार्केटमध्ये आपली नवीन इलेक्ट्रिकल बुलेट लॉंच केली आहे. या बुलेटचा लूक अत्यंत प्रीमियम आहे . ही बुलेट बनवण्यासाठी आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. आरामदायी आणि प्रभावी मायलेज देणारी उत्कृष्ट बाईक आहे . बुलेटमध्ये गोल आकारामध्ये टचस्क्रीन डिस्प्ले आणि इन-हाऊस बिल्ड सॉफ्टवेअर आहे . बुलेट चालवायला अगदी सोपी असून चाहत्यांना वेगळाच अनुभव मिळणार आहे . बुलेटच्या कंट्रोल युनिटमध्ये 2000 पेक्षा जास्त रायडिंग मोड्स फिचर्स आहेत . Royal Enfield ची बुलेट लवकर चाहत्यांना भारतीय बाजारात बघायला मिळणार आहे.