टाटा पंचची ऑन-रोड किंमत काय आहे?

Published by: abp majha web team
Image Source: cars.tatamotors.com

टाटा मोटर्सची पंच सर्वाधिक लोकप्रिय ५-सीटर एसयूव्हीपैकी एक आहे.

Image Source: cars.tatamotors.com

टाटाची ही कार पाच रंग पर्यायांमध्ये बाजारात उपलब्ध आहे.

Image Source: cars.tatamotors.com

टाटा पंचचे 31 प्रकार भारतीय बाजारात आहेत.

Image Source: cars.tatamotors.com

टाटा पंचची एक्स-शोरूम किंमत 5,49,990 रुपयांपासून सुरू होते.

Image Source: cars.tatamotors.com

टाटाच्या या गाडीच्या शोरूममधून बाहेर पडल्यावर अनेक प्रकारचे कर लागतात, ज्यामुळे किंमत ऑन-रोड होते.

Image Source: cars.tatamotors.com

नोएडामध्ये टाटा पंचच्या सर्वात स्वस्त मॉडेलची ऑन-रोड किंमत 6,26,417 रुपये आहे.

Image Source: cars.tatamotors.com

टाटाच्या या गाडीच्या टॉप-मॉडल Accomplished Plus S Camo CNG ची एक्स-शोरूम किंमत 930390 रुपये आहे.

Image Source: cars.tatamotors.com

टाटा पंच या गाडीच्या या टॉप मॉडेलची ऑन-रोड किंमत 10,50,857 रुपये होते.

Image Source: cars.tatamotors.com

टाटा पंचला ग्लोबल NCAP कडून 5-स्टार सुरक्षा रेटिंग देखील मिळाली आहे.

Image Source: cars.tatamotors.com