टाटा पंच किती मायलेज देते? माहितीये?

Published by: abp majha web team
Image Source: cars.tatamotors.com

टाटा पंच स्वस्त आणि चांगले मायलेज देणारी ५-सीटर कार आहे.

Image Source: cars.tatamotors.com

टाटाच्या या कारमध्ये 1.2-लीटर रेव्होट्रॉन इंजिन आहे, जे 87.8 PS ची शक्ती निर्माण करते.

Image Source: cars.tatamotors.com

टाटा पंच मधील इंजिनमधून 3150-3350 rpm वर 115 Nm चा टॉर्क मिळतो.

Image Source: cars.tatamotors.com

टाटाची ही कार पेट्रोल प्रकारात मॅन्युअल ट्रांसमिशन सोबत 20.09 kmpl चं मायलेज देते.

Image Source: cars.tatamotors.com

टाटा पंच पेट्रोल प्रकारात स्वयंचलित ट्रांसमिशनसह 18.8 kmpl ची मायलेज देण्याचा दावा करते.

Image Source: cars.tatamotors.com

टाटा पंच सीएनजी मॉडेलमध्ये मॅन्युअल ट्रान्समिशनसह 26.99 kmkg ची मायलेज देते.

Image Source: cars.tatamotors.com

टाटा पंचला ग्लोबल एनसीएपी कडून 5-स्टार सुरक्षा रेटिंग देखील मिळाली आहे.

Image Source: cars.tatamotors.com

टाटाच्या ह्या गाडीत मागे बसलेल्या प्रवाशांसाठीही एसी व्हेंट्स दिले आहेत.

Image Source: cars.tatamotors.com

टाटा पंचची एक्स-शोरूम किंमत 5.50 लाख रुपयांपासून सुरू होऊन 9.30 लाख रुपयांपर्यंत जाते.

Image Source: cars.tatamotors.com