टेस्ला मॉडल वाय ला 5-स्टार सुरक्षा रेटिंग मिळाली

Published by: abp majha web team
Image Source: tesla.com

टेस्ला मॉडल वायला युरो एनसीएपीकडून 5-स्टार सुरक्षा रेटिंग मिळाली आहे.

Image Source: tesla.com

५-स्टार सुरक्षा रेटिंग मिळाल्यानंतर भारतात या इलेक्ट्रिक कारची मागणी आणखी वाढू शकते.

Image Source: tesla.com

युरो एनसीएपीने टेस्ला मॉडल वायच्या लेफ्ट हँड ड्राइव्ह, ड्यूअल मोटर एडब्ल्यूडी कॉन्फिगरेशनवर टेस्ट केले.

Image Source: tesla.com

युरो एनसीएपीची ही सुरक्षा चाचणी राइट-हँड-ड्राइव्ह मॉडेल वाय लॉन्ग रेंज आरडब्ल्यूडीसाठी देखील योग्य आहे.

Image Source: tesla.com

टेस्ला मॉडल वाय मध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी 10 एअरबॅग्ज दिले आहेत

Image Source: tesla.com

टेस्लाच्या इलेक्ट्रिक कारमध्ये ISOFIX देखील जोडले आहे.

Image Source: tesla.com

गाडीत सीट बेल्ट रिमाइंडर, इमर्जन्सी ब्रेक आणि ड्रायव्हर अटेंटिव्हनेस मॉनिटर देखील बसवले आहेत.

Image Source: tesla.com

टेस्ला मॉडल वायला बालकांच्या सुरक्षिततेमध्ये 93 टक्के रेटिंग मिळाले आहे.

Image Source: tesla.com

टेस्लाच्या कारमध्ये लेन कीपिंग इंटरव्हेन्शन, स्पीड लिमिट डिटेक्शन आणि युनिव्हर्सल सीट बेल्ट रिमाइंडर दिले आहे.

Image Source: tesla.com