UIDAI ने नवीन आधार ॲप सुरू केले आहे, जे आधार कार्ड डिजिटल पद्धतीने सुरक्षित ठेवते.

Published by: जगदीश ढोले
Image Source: freepik

याचा वापर करणं अधिक सोपं असेल.

Image Source: freepik

हे ॲप अँड्रॉइड आणि आयओएसवर देखील उपलब्ध आहे

Image Source: freepik

आता तुम्हाला फिजिकल आधार कार्ड सोबत ठेवण्याची गरज नाही

Image Source: freepik

याची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे कोड पडताळणी, चेहरा प्रमाणीकरण, डेटा शेअरिंगवर नियंत्रण, बायोमेट्रिक लॉकची सुविधा.

Image Source: freepik

यामध्ये कुटुंबातील सदस्यांचे आधार कार्ड जोडण्याची सुविधा देखील आहे.

Image Source: freepik

ज्यामुळे हे वापरण्यास अधिक सोपे आणि सुरक्षित झाले आहे.

Image Source: freepik

एकाच ॲपमध्ये कुटुंबातील ५ सदस्यांपर्यंतचे आधार कार्ड जोडता येतात.

Image Source: freepik

आणि ॲप हे देखील दर्शवते की तुमचा आधार केव्हा आणि कोठे वापरला गेला, ज्यामुळे सुरक्षा वाढते.

Image Source: freepik

एकदा सेट अप केल्‍यावर, तुम्‍ही इंटरनेटशिवाय देखील सेव केलेले आधार विवरण पाहू शकता.

Image Source: freepik