पल्सर 125 ची ऑन-रोड किंमत काय आहे

Published by: abp majha web team
Image Source: bajajauto.com

बजाज पल्सर स्वस्त आणि चांगले मायलेज देणारी बाइक आहे.

Image Source: bajajauto.com

पल्सर 125 च्या Neon सिंगल सीट प्रकाराची एक्स शोरूम किंमत 79048 रुपये आहे

Image Source: bajajauto.com

दिल्लीत पल्सर 125 च्या Neon सिंगल सीट प्रकाराची ऑन रोड किंमत 91421 रुपये आहे

Image Source: bajajauto.com

पल्सर 125 कार्बन फायबर सिंगल सीट मॉडेलची एक्स शोरूम किंमत 85633 रुपये आहे

Image Source: bajajauto.com

बजाजच्या या मोटरसायकलच्या कार्बन फायबर सिंगल सीट मॉडेलची ऑन-रोड किंमत 98659 रुपये आहे

Image Source: bajajauto.com

पल्सर 125 कार्बन फायबर स्प्लिट सीट मॉडेलची एक्स शोरूम किंमत 87527 रुपये आहे

Image Source: bajajauto.com

बजाज पल्सर 125 च्या कार्बन फायबर स्प्लिट सीट मॉडेलची ऑन रोड किंमत 1,00,741 रुपये आहे.

Image Source: bajajauto.com

पल्सर 125 मध्ये 4-स्ट्रोक, 2-वॉल्व, ट्विन स्पार्क BSVI कंप्लाएंट DTS-i इंजिन आहे.

Image Source: bajajauto.com

बजाजच्या बाईकमध्ये बसवलेल्या या इंजिनमुळे सुमारे 50 kmpl चा मायलेज मिळतो.

Image Source: bajajauto.com