आजपासून बहुप्रतिक्षित आयफोन 16 (iPhone 16 Series) भारतात दाखल झाला आहे. अशातच देशभरातील आयफोन (IPhone Lovers) प्रेमींनी अॅपल स्टोअरबाहेर (Apple Store) गर्दी केल्याचं पाहायला मिळालं.
abp live

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: apple.com
त्याचप्रमाणे, मुंबईत आयफोन-16 (Mumbai Apple Store) खरेदी करण्यासाठी पहाटेपासून ग्राहकांच्या रांगा पाहायला मिळाल्या.

Apple च्या iPhone 16 सीरीजची विक्री आजपासून भारतात सुरू झाली आहे. कंपनीनं 9 सप्टेंबर रोजी त्यांच्या अॅन्युएल इव्हेंट 'इट्स ग्लोटाईम'मध्ये AI फिचर्स असलेल्या iPhone 16 सीरिज लॉन्च केली होती.

अशातच, आजपासून आयफोन भारतात दाखल झाला असून अॅपल स्टोअर्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

पण त्यापूर्वीच मध्यरात्रीपासूनच मुंबईतील बीकेसी येथील दुकानाबाहेर लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

Image Source: apple.com
abp live

आयफोन 16 सिरीजची स्टँडर्ड किंमत काय? (Price of iPhone 16)

आयफोन 16 या फोनची किंमत फोन 799 अमेरिकन डॉलर्स म्हणजेच साधारण 67,000 रुपयांपासून पुढे आहे.

Image Source: apple.com
abp live

आयफोन 16 या फोनची किंमत फोन 799 अमेरिकन डॉलर्स म्हणजेच साधारण 67,000 रुपयांपासून पुढे आहे.

Image Source: apple.com
abp live

आयफोन 16 प्रो (128 जीबी) मॉडेलची किंमत 999 अमेरिकन डॉलर्स म्हणजेच 83,870 रुपये असणार आहे.

Image Source: apple.com
abp live

आयफोन 16 प्रो मॅक्स (256 जीबी) मॉडेलची किंमत 1199 अमेरिकी डॉलर्स म्हणजेच साधारण एक लाख रुपये असणार आहे.

Image Source: apple.com