पाणी गरम झाल्यावर गिझर लगेच बंद करा.
काही गिझरमध्ये ऑटो कट फीचर असते, ते नसेल तर गिझर मॅन्युअली बंद करा.
गरम पाणी साठवून ठेवल्याने ते थंड होते म्हणून गरज असल्यावरच चालू करा.
फक्त गरज असेल तेवढेच पाणी गरम करा.
इन्सुलेटेड टँक असल्यास गरम पाणी अधिक काळ उष्ण राहते.
कमी पाण्याचा प्रवाह असलेले शॉवरहेड्स वापरा.
गिझरमध्ये साचलेले स्केल किंवा सेडीमेंट्स वेळोवेळी काढा.
गिझरऐवजी सौर उर्जेवर आधारित वॉटर हीटरचा वापर केल्याने वीज पूर्णतः वाचवता येणार.
टीप: वरील माहिती केवळ वाचक म्हणून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.