आपल्या मुलांच्या संगोपनाबाबत पालक खूपच जागरूक आहेत.

Published by: जयदीप मेढे
Image Source: unsplash

पालक मुलांना सर्व प्रकारच्या धोक्यांपासून सुरक्षित ठेवण्याचा खूप प्रयत्न करतात.

Image Source: unsplash

विशेषतः डिजिटल जगाच्या वाढत्या प्रभावामुळे यावर लक्ष ठेवणे अत्यावश्यक झाले आहे.

Image Source: unsplash

डिजिटल वेलबीइंग फिचरच्या मदतीने पाहू शकतो की मुलं फोनचा वापर कसा करता.

Image Source: unsplash

कोणत्या अ‍ॅप्सवर किती वेळ घालवतात.

Image Source: unsplash

गूगल फॅमिली लिंक एक अत्यंत उपयुक्त टूल आहे.

Image Source: unsplash

याच्या सहाय्याने मुलांच्या स्मार्टफोनवरील अ‍ॅक्टिव्हिटी, अ‍ॅप वापर, स्क्रीन टाइम, लोकेशन, वेब ब्राऊझिंग इत्यादींवर सहज लक्ष ठेवू शकतो.

Image Source: unsplash

त्याचबरोबर काही अ‍ॅप्स ब्लॉक करणे किंवा वापराची वेळ मर्यादित करणेही शक्य होते.

Image Source: unsplash

मुलं कोणत्या वेबसाइट्सना भेट देतात, ते पाहण्यासाठी पालकांनी काही ब्राऊझर टूल्स किंवा कंट्रोल्स वापरणे गरजेचे आहे.

Image Source: unsplash

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: unsplash