जर तुम्हाला घरात AC लावायचा असेल तर ही पोर्टेबल AC घरात जरूर लावा. आणि घरात हवा खेळती राहील.
ही पोर्टेबल AC तूम्ही घरात तुम्ही प्रत्येक ठिकाणी वापरू शकतात. आणि हे प्रोडक्ट तुम्हाला ऑनलाइन स्वस्त मिळेल.
या AC मध्ये अँटी बॅक्टेरियल फिल्टर मिळते. हा प्रोडक्ट अमेझोन वर 39,999 ला मिळत आहे.
ब्लू स्टार चा हा AC तुम्हाला ऑनलाइन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक शॉपमध्ये तुम्ही खरेदी करू शकतात.
हा पोर्टेबल AC तुम्हाला घरात थंडी हवा देतो, आणि हा मिनी प्रोडक्ट तुम्हाला 22,799 या किमतीत आहे. अमेझोन वर तुम्हाला 50 % डिस्काउंट ऑफरवर सुध्दा मिळेल.
पोर्टेबल AC हे तुम्ही बाहेर सुध्दा घेऊन जाऊ शकतात. व याला चालवण्यासाठी फक्त तुम्हाला एका प्लगची गरज लागेल, आणि घरात याला वापरण्यासाठी जास्त जागेची गरज लागत नाही.
ही AC वापरून तुम्हाला अगदी बेस्ट मौल्यवान प्रोडक्ट वाटेल, आणि याचा तुम्हाला इतर त्रास होणार नाही.
यामध्ये अधिक advance features आहेत, आणि तुम्हाला वापरण्यासाठी खुपच सोपे आहे.
हा AC प्रोडक्ट वापरल्यावर तुम्हाला विजबिलेवर पण जास्त फरक पडणार नाही.