गुगल अकाउंट स्टोरेज भरल्यानंतर नवीन फाइल्स आणि ई-मेल स्टोअर करणे कठीण होते.

Image Source: pexels

अश्यावेळी अनेकजण नवीन फाइल्स आणि ई-मेलसाठी गुगल स्टोर खरेदी करतात.

Image Source: pexels

पण जर काही ट्रिक्सचा वापर केला, तर गुगल अकाउंटमध्ये फ्रीमध्ये स्पेस निर्माण करू शकतात.

Image Source: pexels

अस्पष्ट किंवा डुप्लिकेट असलेले व्हिडिओ आणि फोटो डिलीट करा.

Image Source: pexels

गरज नसलेली अनावश्यक फाइल्स डिलीट करा जेणेकरुन स्टोरेज मोकळी होईल.

Image Source: ABP

त्यानंतर ई-मेलचा इनबॉक्स आणि स्पॅम फोल्डर तपासा.

Image Source: ABP

अनेक वर्षे जुने असलेले अटॅचमेंट स्टोरेजचा बराच भाग व्यापतात.

Image Source: pexels

त्यामुळे गरज नसलेले ई-मेल्स आणि अटॅचमेंट फाईल हटवा.

Image Source: pexels

त्याचप्रमाणे स्पॅम फोल्डर नियमितपणे रिकामे करा.

Image Source: ABP

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: pexels