आजच्या डिजिटल काळात WiFi कनेक्शनची गरज वाढली आहे.

Published by: जयदीप मेढे
Image Source: unsplash

ऑनलाइन क्लासेस ते वर्क फ्रॉम होम,किंवा नेटफ्लिक्सवर व्हिडीओ ते मोबाईल सर्व काही सुरळीत चालण्यासाठी इंटरनेट आवश्यक आहे.

Image Source: unsplash

मात्र अनेकदा WiFiचा स्पीड आपल्या अपेक्षेप्रमाणे मिळत नाही.

Image Source: unsplash

पुढील दिलेल्या काही सोप्या सेटिंग्ज वापरून तुम्ही तुमच्या WiFi चा स्पीड वाढवू शकतात.

Image Source: unsplash

WiFi चा स्पीड हा राऊटर वर अवलंबून असतो.

Image Source: unsplash

राऊटर शक्यतो घराच्या मध्यभागी ठेवा, जेणेकरून सर्व रुम्समध्ये सिग्नल पोहोचतील.

Image Source: unsplash

तसेच, मायक्रोवेव्ह, टीव्ही यांसारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांपासून लांब ठेवावा, कारण हे सिग्नलमध्ये अडथळा निर्माण करू शकतात.

Image Source: unsplash

राऊटर कंपन्या वेळोवेळी नवीन अपडेट्स देतात जे स्पीड आणि सुरक्षा सुधारण्यासाठी असतात.

Image Source: unsplash

त्यामुळे तुमचा राऊटर अपडेट ठेवणे गरजेचे आहे.

Image Source: unsplash

2.4GHz आणि 5GHz बँडचा वापर करा त्याच्याने स्पीड अधिक चांगला मिळतो.

Image Source: unsplash

अनेक डिव्हाइसेस एकाच वेळी WiFi ला जोडलेले असतील तर स्पीड कमी होतो.

Image Source: unsplash

त्यामुळे ज्या डिव्हाइसेस वापरात नाहीत त्या डिव्हाइसेस डिस्कनेक्ट करा.

Image Source: unsplash

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.

Image Source: unsplash