जगात जर स्वस्त फोन बद्दल बोलायचं झालं तर आपल्या भारतात सर्वात स्वस्त फोन मिळतो.
या फोने मध्ये UPI पेमेंटची सुविधा आहे. तुम्हाला वापरण्यासाठी सोपे जाईल.
हा फोन JioBharat K1 Karbonn आहे.
या फोनमध्ये 1000 MaH ची बॅटरी मिळते, आणि रियल डिजिटल कॅमेरा सुद्धा मिळतो.
23 भाषा सपोर्ट करते आणि तुमच्या मनोरंजनासाठी तुम्हाला Jio Cinema App सुद्धा मिळतो.
या जिओच्या फोनसाठी 123 रुपयेचा रिचार्ज प्लॅन मिळतो. आणि दररोज 0.5 GB डेटा फ्री कॉलिंग आणि 300 SMS ऑफर मिळते.
या फोनेमध्ये UPI पेमेंट सपोर्ट करतो. आणि या फोनची किंमत फक्त 699 रुपये आहे.
हा JioBharat तुम्ही अमेझॉनच्या App वर मिळेल.