iPhone 16e भारतात लाँच झाला आहे.

Image Source: pexel

iPhone 16e हा तुम्हाला कमी किमतीत 6.1 इंचाची OLED स्क्रीन दिली आहे.

Image Source: pexel

iPhone 16e मध्ये AI फिचर्स सुद्धा आहेत.

Image Source: pexel

या फोन मध्ये तुम्हाला 48 मेगापिक्सलचा रियल कॅमेरा मिळणार आहे.

Image Source: pexel

128 GB स्टोरेज असलेल्या Iphone किंमत 59,000 रुपये आहे.

256 GB स्टोरेज असलेल्या Iphone किंमत 69,000 रुपये आहे.

Image Source: pexel

512 GB स्टोरेज असलेल्या Iphone किंमत 89,000 रुपये असणार आहे.

Image Source: pexel

Iphone 16e रिजोल्यूशन 2532 x 1170 मिळणार आहे.

Image Source: pexel

Iphone 16e मध्ये OLED 460ppi चा सुपर रेटिना आणि XDR चा जबरदस्त डिस्प्ले दिला आहे.

Image Source: pexel

Iphone 16e हा फोने तुम्ही 21 तारखेला प्रि-ऑर्डर करू शकता.

Image Source: pexel

आणि 28 फेब्रुवारी पर्यंत फोनची सेलिंग चालू होईल.

Image Source: pexel