Apple च्या official वेबसाइटवर तुम्ही Iphone 16e मोबाईल खरेदी करू शकतात.
Apple Iphone 16e ला बँक कॅशबॅक आणि एक्सचेंज ऑफर दिली आहे.
जर तुमच्या कडे जुना Iphone असेल तर तुम्हाला 6000 रुपया पर्यंत सूट मिळेल.
तुमचा जुना Iphone हा व्यवस्थित असावा. कारण तुम्हचा मोबाईल हा कंडिशन आणि मॉडेलवर डिपेंड आहे. त्यावरच तुम्हाला चांगली एक्सचेंज ऑफर मिळेल.
128GB स्टोरेज - 59,000 रुपये
256GB स्टोरेज - 69,000 रुपये
आणि 512GB स्टोरेज 89,000 रुपये