पण अशा काही गोष्टी आहेत, ज्या गुगलवर सर्च केल्यावर तुम्हाला तुरुंगात जावं लागेल.
या गोष्टींबद्द्ल जाणून घ्या आणि चुकूनही गूगलवर सर्च करु नका.
जर तुम्ही गूगलवर बॉम्ब कसा बनवायचा, हे सर्च केले तर तुम्हाला पोलिसांकडून अटक सुद्धा होऊ शकते.
कारण दहशदवादी आणि नक्षलवादी हे या गोष्टींचा वापर करतात, यामुळे या गोष्टी तुम्हाला गुन्हेगार ठरवू शकतात.
भारतामध्ये चाईल्ड पॉर्न किंवा बाल गुन्हेगारी यासारखे विषय खूप संवेदनशील मानले जाते आणि या गुन्ह्याचे खूप कठोर कायदा सुद्धा आहेत.
जर तुम्ही हे गुगलवर सर्च केलं तर तुम्हाला 5-7 वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो. पॉस्को एक्ट 2012 यामध्ये उल्लेख केला आहे.
गूगलवर तुम्ही जर पायरेटेड नावाचे चित्रपट सर्च केले, तर हे खुप चुकीचे आहे आणि यामुळे तुम्ही अडचणीत सापडू शकता.
भारतामध्ये पायरेटेड चित्रपटांना लक्ष करून खूप कठोर कायदे तयार करण्यात आले आहे. अशा विशिष्ट गोष्टी जर गूगलवर सर्च केल्यातर तुम्हाला तुरुंगाची हवा खावी लागू शकते
तुम्ही हॅकिंग आणि स्पॅमशी संबंधित गोष्टी गूगलवर सर्च करू नका. यामुळेही तुम्हाला तुरुंगवास होऊ शकतो
मूल जन्माल्या येण्याआधी लिंग तपासण्याबाबत सर्च केल्यास हा गुन्हा मानला जाऊ शकतो आणि तुमचे अकाउंट बॅन केलं जाऊ शकते.
गुन्हा विषयक गोष्टी सर्च केल्यावर तुच्यावर सुद्धा गुन्हा दाखल होऊ शकतो, त्यामुळे गुगलवर काहीही सर्च करताना विचारपूर्वक सर्च करा.