व्हॅट्सॲप हा लोकांशी कनेक्ट राहण्याचा एक सोयीस्कर आणि सुरक्षित मार्ग आहे.सध्या जगात ते सर्वाधिक वापरले जाते.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pexel

या मेटा प्लॅटफॉर्मवर पुन्हा नवीन फीचर्स लाँच करण्यात आले आहेत. व्हाट्सअपचे नवीन फीचर्स जाणून घ्या.

Image Source: pexel

या वेळी व्हॉट्सॲपने कॉलिंगचे फीचर्स लाँच केले आहेत, जे व्हॉट्सॲप युजरला खूप सोयीस्कर ठरणार आहेत.

Image Source: pexel

जे युजर्स आहेत त्यांना व्हिडीओ आणि व्हॉइस कॉलिंगची सुविधा मेटा कंपनीने देण्याचं ठरविले आहे.

Image Source: pexel

आता व्हॉट्सॲपवर ग्रुप कॉल केला तर तुम्ही फक्त तेच मित्र जोडू शकता ज्यांच्यासोबत तुम्हाला बोलायचं आहे, यापूर्वी कॉल केल्या ग्रुपमधील सर्व व्यक्तींना कॉल लागत होता. मात्र आता तसं होणार नाही.

Image Source: pexel

व्हिडीओ कॉलिंग

व्हॉट्सॲप कॉलिंग दरम्यान, तुम्हाला 10 प्रकारचे पर्याय मिळतील आणि तुम्ही व्हिडीओ कॉल वेळी बोलत असताना फिल्टरचा वापर करू शकता.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pexel

नवीन कॉल टॅब

आता तुम्हाला डेस्कटॉप व्हॉट्सॲपवर कॉलिंग टॅब मिळेल, जो तुम्हाच्या एका क्लिकवर तुमच्यासाठी डायलर कॉल किंवा लिंक मिळेल.

Image Source: pexel

वन टू वन व्हिडीओ कॉल सुविधा

आता कॉल करताना तुम्हाला वन टू वन कॉल करण्याची सुविधा मिळेल आणि व्हिडीओ कॉल आणखी क्लियारीटी चांगली मिळेल.

Image Source: pexel