जेफ बेझोस यांच्या अंतराळ पर्यटन कंपनी ब्लू ओरिजिनच्या न्यू शेपर्ड रॉकेटद्वारे या विमानात पॉप गायिका केटी पेरीसह एकूण 6 महिलांनी अंतराळात सैर केली आहे.