थंडीच्या दिवसात फ्रीझचा वापर कमी होतो.
abp live

थंडीच्या दिवसात फ्रीझचा वापर कमी होतो.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pinterest
abp live

वातावरणातील तापमान कमी असल्याने फ्रीज थंड असते.

Image Source: pinterest
abp live

चुकीचे तापमान राहिल्याने अन्न गोठू शकते.

Image Source: pinterest
abp live

फ्रीजचे योग्य तापमान 2°C ते 5°C पर्यंत ठेवावे.

Image Source: pinterest
abp live

योग्य तापमान राहिल्यास विजेची बचत होते.

Image Source: pinterest
abp live

त्याचसोबत अन्नाची गुणवत्ता टीकून राहते.

Image Source: pinterest
abp live

योग्य तापमान राहिल्याने अन्न थंड राहते पण गोठत नाही.

Image Source: pinterest
abp live

तापमानाची अचूक तपासणीसाठी थर्मामीटरचा वापर करू शकतात.

Image Source: pinterest