गुगल आपल्याला कुठल्याही गोष्टीची माहिती देऊ शकते.

गुगलवर काहीही सर्च केले तरी तुम्हाला काही ना काही माहिती मिळते.

गुगल जगात सर्वाधिक वापरले जाणारे सर्च इंजिन आहे.

पण गुगल जितके फायद्याचे आहे, तितक्याचे तोट्याचे आहे.

गुगलवर काही गोष्टी सर्च करणे गुन्हा आहे. त्यामुळे तुम्हाला तुरुंगाची हवाही खावी लागू शकते.

भारतात गुगगलवर कोणत्या गोष्टी सर्च केल्यास तुरुंगवास होऊ शकतो. जाणून घ्या.

1. बॉम्ब तयार करण्याची पद्धत :

जर तुम्ही गुगलवर बॉम्ब तयार करण्याची पद्धत सर्च करत असाल, तर तुम्हाला दहशतवादाच्या आरोपात अटक केली जाऊ शकते.

2. चाइल्ड पोर्नोग्राफी :

जर तुम्ही गुगलवर अशा गोष्टी सर्च करत असाल तर तुम्हाला बाल यौन शोषणाच्या आरोपात अटक केली जाऊ शकते.

3. अवैध औषध :

तुम्ही गुगलवर अवैध औषधं सर्च करत असाल तर ड्रग्सच्या गुन्ह्यात तुम्हाला अटक होऊ शकते.

4. हॅकिंग :

गुगलवर तुम्ही हॅकिंगसंदर्भात सर्च करत असाल, तर सायबर गुन्ह्याखाली तुरुंगवास होऊ शकतो.