डार्क वेबवर एका हॅकरने तब्बल 81 कोटी लोकांचा डेटा हॅक केल्याचा दावा केला आहे.



अमेरिकेच्या सायबर सुरक्षा कंपनीने ही माहिती समोर आणली आहे.



लीक झालेल्या माहितीमध्ये लोकांचे नाव, आधार कार्ड, फोन नंबर आणि मेल आयडीचाही समावेश आहे.



त्यामुळे आज आम्ही तुम्हाला आधार कार्ड कसं सरक्षित ठेवायचं सांगणार आहोत.



आधार कार्डला लॉक ठेवल्यामुळे कोणी तुमच्या बायोमेट्रिकपर्यंत पोहोचू शकणार नाही.



आधार कार्ड लॉक करण्यासाठी तुम्हाला वेबसाईटच्या माध्यमातून एक 16 आकडल्यांची व्हार्च्युअल ID बनवावी लागेल.



आधारा कार्ड लॉक करण्यासाठी तुम्हाला UIDAI या वेबसाईटवर



Aadhar Card च्या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्हाला Lock/Unlock Adhar वर क्लिक करावं लागेल



यामध्ये उपलब्ध असलेल्या ऑप्शनवर जाऊन, तुम्हाला विचारलेली माहिती भरा.



त्यानंतर तुम्हाला आलेला ओटीपी टाकल्यानंतर तुमचं आधार लॉक म्हणजेच सुरक्षित केलं जाईल.