Apple या अमेरिकन कंपनीचं मुख्य कार्यालय क्यूपर्टिनो या कॅलिफॉर्नियातील शहरात आहे.



जगभरात Apple चे अनेक स्टोअर आहेत, मात्र सर्वात जास्त स्टोअर अमेरिकेत आहेत.



अमेरिकेत कंपनीचे 272 स्टोअर आहेत.



दुसरा क्रमंक चीनचा आहे. चीनमध्ये Apple चे 46 स्टोअर आहे.



UK मध्ये कंपनीचे एकून 40 स्टोअर आहेत.



कॅनडामध्य 28, ऑस्ट्रेलियात 22 आणि फ्रांसमध्ये Apple कंपनीचे
20 स्टोअर आहेत.



जगातली सर्वात मोठी मोबाईल कंपनी असलेल्या Apple चे बेल्जियम आणि ऑस्ट्रियामध्ये केवळ 1 स्टोअर



2021 च्या आकडेवारीनुसार बेल्जियमध्ये 1.20 कोटी आणि ऑस्ट्रियामध्ये 90 लाख लोकसंख्या आहे.



भारत, ब्राजील, मकाऊ, मेक्सिको, ताइवानमध्ये Apple चे प्रत्येकी 2 स्टोअर आहेत.