OpenAI सह-संस्थापक सॅम ऑल्टमन अखेर OpenAI मध्ये परतले आहेत.

कंपनीने स्वतः सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ही माहिती दिली आहे.

ब्रेट टेलर (अध्यक्ष), लॅरी सॅमर्स आणि अॅडम डीट एंजेलो यांच्यासह ते पु्न्हा रूजू होतील.

त्याबाबत करार अंतिम टप्प्यात असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.

17 नोव्हेंबर रोजी, ओपन एआयच्या संचालक मंडळाच्या सदस्यांनी कंपनीचे

एआय सह-संस्थापक सॅम ऑल्टमन यांना त्यांच्या पदावरून बडतर्फ केले.

दुसऱ्याच दिवशी मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी माहिती दिली

सॅम ऑल्टमन आणि ग्रेग ब्रॉकमन मायक्रोसॉफ्टमध्ये सामील होणार आहेत.

सॅम कंपनीत परतणार असल्याची सतत चर्चा होती.