बॉलीवुड अभिनेत्री जान्हवी कपूर पिवळ्या साडीत इन्स्टाग्रामवर शेअर केले फोटो फोटोंना सूर्याचा इमोजी असणारं कॅप्शन चाहत्यांकडून फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव जान्हवी इन्स्टावर कायम अॅक्टिव्ह विविध लूकमधील फोटो करते शेअर फिटनेसचीही जान्हवीला आवड आगामी फिल्म मिस्टर अँड मिसेस माहीसाठी जान्हवी करतेय कसून सराव