भारतीय संघ टी-20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचलाय.



रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली यंदा ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषकावर भारताची नजर असणार आहे.



भारताने तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत वेस्ट इंडिजचा 3-0 असा धुव्वा उडवलाय.



भारत श्रीलंकेसोबत तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे.



रोहित शर्माच्‍या नेतृत्‍वात भारतानं 25 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यापैकी भारतानं 21 सामने जिंकले आहेत.



रोहितच्या नेतृत्वाखाली भारतानं सलग 9 वा टी-20 विजय मिळवलाय.