टीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यानंतर आता बांगलादेश दौऱ्यावर



आगामी एकदिवसीय विश्वचषकाच्या दृष्टीनं जास्तीत जास्त वन डे खेळणार



बांगलादेश दौऱ्यात तीन एकदिवसीय सामने खेळणार



यावेळी 4, 7 आणि 10 डिसेंबर रोजी एकदिवसीय सामने खेळवले जाणार



बांगलादेशच्या ढाका येथील शेर ए बांग्ला क्रिकेट स्टेडियमवर होणार सामने



दमदार खेळाडूंना घेऊन भारत बांगलादेश दौऱ्यावर



विराट-रोहितही संघात



राहुल द्रविड पुन्हा संघासोबत



कोणा-कोणाला अंतिम 11 मध्ये संधी मिळणार पाहणं औत्सुक्याचं



सामन्यांपूर्वी संघाचा कसून सराव