टीम इंडिया सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर असून टी20 आणि एकदिवसीय मालिका भारत खेळत आहे.

अशामध्ये नुकतीच टी20 मालिका संपली असून मालिकेतील तिसरा टी20 सामना पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णीत सुटला.

पहिला सामनाही पावसामुळे होऊ शकला नव्हता.

पण दुसरा सामना भारताने जिंकला होता.

पण दुसरा सामना भारताने जिंकला होता.

ज्यामुळे 1-0 च्या फरकाने भारताने मालिका जिंकली.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडनं 160 धावा स्कोरबोर्डवर लावल्या.

भारताला संपूर्ण 20 ओव्हर खेळता आल्या नाहीत. 9 ओव्हरमध्ये 75 रन करु शकला.

ज्यानंतर अखेर डीएलएस अर्थात डकवर्थ लुईस मेथडनुसार निकाल काढण्यात आला आणि हा सामना सामना बरोबरीत सुटला.

आता भारत आणि न्यूझीलंडमध्ये एकदिवसीय मालिका खेळवली जाईल.

25 नोव्हेंबरपासून वन डे सामन्यांना सुरुवात होईल.