विराट कोहली सध्या जगातील सर्वात श्रीमंत खेळाडूंपैकी एक आहे



बाजारात त्याची ब्रॅण्ड व्हॅल्यू खूप जास्त आहे



विराट कोहलीचे वार्षिक उत्पन्न 130 कोटी आहे



त्याची एकूण संपत्ती 900 कोटींहून अधिक आहे



क्रिकेटशिवाय विराट ब्रॅण्ड प्रमोशनमधूनही भरपूर पैसे कमावतो.



आयपीएलमध्ये RCB संघाकडून 17 कोटी रुपये मिळतात



विराटने कंपन्यांच्या जाहिरातींमधून 178.77 कोटी रुपये कमावले आहेत



'अ' श्रेणीत असलेल्या कोहलीला बीसीसीआय वर्षाला 7 कोटी रुपये देते